नवभारत विद्यालय येथील पूजा साईनाथ कारडे ही NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत OBC प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक राखीव शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील अक्षरा संतोष चलाख व पूजा साईनाथ कारडे या दोघींची निवड झाली.त्यांना केंद्र सरकार ची वार्षिक 15000रु प्रमाणे 4 वर्षकरिता 60000रु शिष्यवृत्ती मिडणार आहे दोघांचे शाळेंचे प्राचार्य श्री ए.एच.झाडे सर,पर्यवेक्षिका  व्ही एस भांडारकर […]

Continue Reading

वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, न्युज जागर,गडचिरोली शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल तालुक्यातील चितेगाव शेतशिवारात शनिवारी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली.शेषराव पांडुरंग नागोसे(sheshrao pandurang nagose) वय 36 वर्ष रा चितेगाव असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.सदर घटना ही सावली मध्ये उमा नदीच्या […]

Continue Reading

निधन वार्ता……BAMCEF चे अग्रणी भूमिका मांडणारे कार्यकर्ते डॉ प्रेमकुमार खोब्रागडे यांचे निधन

­आज बामसेफ चे तळमळीचे काम करणारे कार्यकर्ते,रंगभूमी झाडीपट्टी नाटक यासाठी लेख लिहिणारे लेखक व समता सैनिक दलाचे सूक्ष्म अभ्यासक हे आज हरपले त्यामुळे खूप शोककळा पसरली त्यांच्या माघे आप्त परिवार होता त्यांच्या परावरांना  दुःख सांभाळण्याची ताकत देवो हीच अपेक्षा

Continue Reading

ट्रॅफिक हवालदार रमेश वाकडे बॅच न 2406 यांनी अधिकारात नसताना चालन व शिवीगाडी केली

सोनू वाळके हे चामोर्शी वरून मूल कडे येत असताना ट्रॅफिक हवालदार रमेश वाकडे बॅच न 2406 मूल पो,.स्टे. यांनी अ सभ्यपणे गाडी थांबवून  अगोदर driving licence विचारले त्यांच्याकडे नसता पैशाची मागणी केली मनाई केल्यास ASI उत्तम कुमरे यांच्या नावाने essue झालेली चालन मशीन चा वापर करून अधिकारात नसताना अतिरिक्त 1500 rs चे चालन दिले व […]

Continue Reading
Meditrina Hospital unsafe - building evacuated

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित – इमारत रिकामी करण्याचे आदेश

नागपूर (nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने मेडिट्रिना हॉस्पिटलला आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे अत्यंत असुरक्षित घोषित करून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. . हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अनियमितता आणि विविध नियमभंग यांकडे लक्ष वेधून हॉस्पिटल तात्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे […]

Continue Reading
priyatai zambare

अवैध दारु व्यवसाय बंद करण्यात प्रशासनाला ला अपयश- NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी वेलफेअर फाउंडेशन च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा प्रियाताई झांबरे

बल्लारपुर शहरातच नाही तर तालुक्यामध्ये आणी चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु विक्रेता ला पोलीस विभाग आणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे समर्थन चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु व्यवसाय बल्लारपुर तालुक्यातच नसुन पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी गावात देखील मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु असल्याचे गावातील महिलांनी अवैध दारु व्यवसाय कायमचा बंद करण्यात NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी […]

Continue Reading

व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड

गडचिरोली   जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेचीची बैठक जेष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस, गडचिरोली येथे पार पडली. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्या सोबत व्हिडिओ कॉम्फरन्स‌द्वारे संवाद सांधल्या नंतर सदर बैठकीत सर्वानुमते व्येंकटेश दुडमवार Vyankatesh Dudamwar यांची व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा सचिवपदी विलास […]

Continue Reading

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी दीपक कटकोजवार

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेशभाऊ कचकलवार यांनी युवा पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी दीपक कटकोजवार यांची नुकतीच नियुक्ती जाहीर केली आहे. अलीकडेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूरला मोठया प्रमाणात पार पडले. त्यावेळी श्री.कटकोजवार यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या नव्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरावर त्यांचे […]

Continue Reading

बल्लारपुर तहसील कार्यालयाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी व पत्राकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष-प्रियाताई झांबरे

चंद्रपुर ते बल्लारपुर तहसील कार्यालयात अप डाउन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना नियम मोडण्याकरिता वरिष्ठांची साथ असल्याने कर्मचाऱ्यांची कार्यालय सुरु मनमानी सहा नोव्हेबंर २०२४ रोजीचे तहसील कार्यालयातील मेल द्वारे दिलेली तक्रार अजुनही आस्थापना डेक्सवर प्रलंबित…बेशिस्त आणी बेजबाबदार पणे तसेच कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणी विभागीय आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी. मागील अनेक वर्षापासुन बल्लारपुर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची मनमानी […]

Continue Reading

अमली पदार्थाचा नशा करतांना ब्रह्मपुरी शहरात तीन तरुणांना अटक

ब्रम्हपुरी शहरात पोलीसांनी २८ डिसेंबर ला रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केले. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक शहरात पेट्रोलींग करीत असतांना तीन ईसम लुंबीनी नगर मधील अशोक भैया लेआउट ब्रम्हपुरी यांचे प्लॉटच्या मोकळ्या जागेवरील रोडवर सार्वजनिक ठिकाणी गांजासारखा अंमली पदार्थ जाळुन सेवन करुन नशा करीत असतांना किरण उर्फ प्रफुल अशोक अंडेलकर (३२) रा. […]

Continue Reading