जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार भाजप च्या नेत्यावर गुन्हा दाखल.

सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आरमोरी – जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार भाजप नेत्यावर गुन्हा दाखल – आरमोरीत  मोठी खळबळ. जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार  करणारा मोठा नेता हा भाजप चा नेता असून नगरपरिषद चे माजी उपनगर राहिला आहे,दाखल झालेल्या गुन्हेनुसार दि 2 मे 2025 ला आरोपी जनता राईस मिल ,आरमोरी जि गडचिरोली चे प्रोप्रा हैदर पंजवाणी, वय 62 वर्ष […]

Continue Reading

वाघाच्या हल्यात आणखी एक तरुणाचा मृत्यू.

सोनू वाळके ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर-(Tiger Attack)  चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील पिपळखुट नियुक्त क्षेत्र क्र 1005 मध्ये शौचास गेलेल्या एका तरुणावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले,शुक्रवारी सकाळी तरुणाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याचा मृतदेह आढळला,मृतकाचे नाव दिवाकर जुमनाके असे आहे.तो पिंपळखुट येथील रहिवासी आहे,जानेवारी 2025 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 13 जण वाघाचे […]

Continue Reading

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सर्वोकृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर.

सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाची घोषणा केली होती,या 100 दिवसात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग प्रमुखाची 1 मे 2025 महाराष्ट्र दिनी घोषणा करण्यात आली,यामध्ये चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा हे राज्यात सर्वोकृष्ट जिल्हाधिकारी ठरले आहे,विनय गौडा हे ऑक्टोबर 2022 पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते 2015 बॅच चे […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही – 46,93,800 रुपयांची अवैध देशी विदेशी दारू जप्त.

सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 1 मे 2025 महाराष्ट्र दिनी आयशर ट्रक ने चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक गडचिरोली जिल्ह्यात करणार अशी खात्रीशीर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक तयार पोलिस स्टेशन चिमूर हद्दीतील मौजा बंदर  शिवापूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग 353 या रोडवर प्राप्त पेनुसार आयशर ट्रक क्र CG 08 AJ 9948 […]

Continue Reading

मोटार सायकल चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले अटक.

सोनू वाळके गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हानां प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन सर यांनी नाउघ गुन्ह्यांचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते,दि 30 एप्रिल 2025 ला स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर येथील उप विभाग पथकातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा  यांच्या नेतृत्वात […]

Continue Reading

अहेरी पोलिसांनी पकडली 5 लाख 98400 रुपयांची दारू.

जावेद अली उपसंपादक, अहेरी  अहेरी पोलिसांनी पकडली 5.98400 रुपयाची दारू अहेरी पोलिसांनी रात्रौ ला भूजन्गरावपेटा येथे 598400 ची दारू पकडून आरोपी ला जेरबंद केले चंद्रपूर मार्गाने महागाव अहेरी रोड वून येणारी वाहन पोलिसांनी अडऊन तपासणी केली असता पोलीसही चक्करावून गेले गाडी मध्ये दारू दिसेना पन दारू असल्याचा संशय 100%होता. जेव्हा पोलीसानी नीट निरीक्षक केले असता […]

Continue Reading

स्व.डेव्हिड बोगी यांच्या घरी आम.धर्मरावबाबा आत्राम यांची सांत्वनपर भेट.

जावेद अली उपसंपादक, अहेरी *स्व. डेव्हिड बोगी यांच्या घरी आ.धर्मराव बाबा आत्राम यांची सांत्वनपर भेट!* कुटुंबियांशी आस्थेने विचारपूस केले *सदैव पाठीशी असल्याचे ग्वाही दिले* *- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे बालपणापासूनचे सहकारी व कट्टर समर्थक डेव्हिड बोगी यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले होते. शनिवार 26 एप्रिल रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व .डेव्हिड […]

Continue Reading

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू .

जावेद अली उपसंपादक, अहेरी                         वार्तापत्र गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरु नागरिकांनी वाजत गाजत केले बसचे स्वागत गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध […]

Continue Reading

मारखंडादेव तीर्थक्षेत्र येथे दारूचा महापूर – पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली विदर्भाची काशी म्हणून ओढखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मारखंडा देव येथे रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात,गडचिरोली जिल्हा हा दारूबंद जिल्हा असून मारखंडा येथे रोज लाखोंची देशी दारू विकली जाते,तीर्थक्षेत्र असलेल्या मारखंडा देव  येथे नुसत्या दारूच्या बाटलांचा जिकडे तिकडे सडा पडलेला आहे,मारखंडा देव येथे काही घरी देशी दारू खुलेआम दारूविक्री केली […]

Continue Reading

येणापूर येथे पोलीस चौकीची मागणी.

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथे पोलीस चौकी व्हावी अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या माध्यमातून येणापूर येथील सरपंच यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले ,सोमनपल्ली चे सरपंच नीलकंठ निखाडे यांनी म्हटले की,चामोर्शी तालुक्यातील येणापूर हे गाव चामोर्शी-आष्टी मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून जवळपास 30 गावाचं संबंध या येणापूर गावात येतो तसेच लोक […]

Continue Reading