राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजी गावडे यांचे वनपरिक्षेत्र कार्यालय जाळपोळ संबधी निवेदन.

जावेद अली उपसंपादक, अहेरी  *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजी गावडे यांनी पेरमिली येथील वन परिक्षेत्र कार्यलय जाळपोळ झाल्याची माहिती मिळणे संदर्भात दिले निवेदन..* ——————————————— अहेरी तालुक्यातील मौजा – पेरमिली येथील वन परिक्षेत्र कार्यालय जाळपोळ झाल्याची माहिती मिळणे संदर्भात निवेदन *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे* यांनी पेरमिलीचे वन […]

Continue Reading

काँग्रेसचे देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली काँग्रेस पार्टी च्या वतीने 22 एप्रिल 2025 ला देऊळगाव येथे विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले,वीजपुरवठा नियमित,हत्तीचा बंदोबस्त, यासाठी काँग्रेस ने वारंवार पाठपुरावठा केला असून अजूनपर्यंत या मागण्यांकडे प्रशासनाणे दुर्लक्ष करत आले आहे, शेतकऱ्यांचे विद्युत मीटर डिमांड भरून सुध्दा अजूनपर्यंत विद्युत मीटर मिडाले नसून त्याजागी सोलरपम्प सुद्धा मिडाले नाही,शेतकरी व लोकप्रतिनिधी […]

Continue Reading
vijay wadettiwar

काँग्रेस च्या ठिय्या आंदोलनाला यश- गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात सोडणार 1 TMC पाणी.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली, न्युज जागर चंद्रपूर जिल्ह्यातील नदी काठाजवडील गावात वाढत असलेली पाण्याची टंचाई, शेतीकरिता होत असलेली पाण्याची मागणी ,जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम.विजय वडेट्टीवार व  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे या मागणीला सतत पाठपुरवठा करून या मागणीला सतत धरून वैनगंगा नदी पात्रात असंख्य शेतकऱ्यांसोबत […]

Continue Reading
chatgao

सर्च हॉस्पिटल चातगाव च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक अनोखी संधी!

सर्च हॉस्पिटल चातगाव, गडचिरोली येथे दिनांक 19 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणे वितरित केली जाणार आहेत. शिबिराचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या […]

Continue Reading

एसटीच्या वेळापत्रकाअभावी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना फटका

श्री. अमित साखरे, उपसंपादक * प्रशासनाने प्रवाशी वाहतुकीची समस्या सोडवावी चामोर्शी:- गेल्या काही दिवसापासून परिवहन महामंडळाच्या बसेसच्या कमतरतेमुळे व वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना तसेच कर्मचारी व नागरिकांना प्रवास करताना मनस्ताप होत आहे. वेळेवर शासकीय कामासाठी कर्मचारी व नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. सायंकाळच्या वेळेस सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेतून बसेसचा वेळापत्रक […]

Continue Reading

मराठी पत्रकार परिषद दिनानिमित्त पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर

श्री अमित साखरे उपसंपादक  चामोर्शी: मराठी पत्रकार परिषदच्या वर्धापन दिनानिमित्त येथील पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर ०३ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला त्यावेळी. येथील अनेक पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली newsjagar आरोग्य शिबिर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकिय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार कीलनाके यांचे उपस्थित गडचिरोली जिल्हा मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या उपस्थितीत पार […]

Continue Reading

भूकंपाचे धक्के, नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने*

*तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू* *रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद* *गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; *नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने* गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]

Continue Reading
15-year-old minor girl rescued  - Case registered against retired naval officer and  wife

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल

नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu  (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar घरकामात […]

Continue Reading

निधन वार्ता-श्रीमती सुमन गोपळराव बेंडे

नागपूर, दि. 30/11/2024 आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीमती सुमन गोपळराव बेंडे सेवानिवृत्त शिक्षिका, दीक्षित हायस्कूल, नरखेड (९२, रा. त्रिमूर्ती नगर, नागपूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांनी पस्तीस वर्षे इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात सहा मुली, जावई, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज रविवारी १ डिसेंबर २०२४ रोजी […]

Continue Reading

!मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ,सूरगाव, एकनसुर गावाचा राज्य सरकारने विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा- डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना ( म,रा )

!स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून आजही एकनसुर ,सूरगाव गावात जाणारे रस्त्याचे काम झाले नाही! !मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ,सूरगाव, एकनसुर गावाचा राज्य सरकारने विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा! !राज्य शासनाने मानवी हक्काचा उलंघन करू नये! –   दिनांक 28 नोव्हेंबर 2024 गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात जाणाऱ्या रस्त्यावर आजही साधे खडीकरण रस्ते होऊ शकले नाही आजही स्वातंत्र्याच्या इतक्या […]

Continue Reading