आज बामसेफ चे तळमळीचे काम करणारे कार्यकर्ते,रंगभूमी झाडीपट्टी नाटक यासाठी लेख लिहिणारे लेखक व समता सैनिक दलाचे सूक्ष्म अभ्यासक हे आज हरपले त्यामुळे खूप शोककळा पसरली त्यांच्या माघे आप्त परिवार होता त्यांच्या परावरांना दुःख सांभाळण्याची ताकत देवो हीच अपेक्षा