गडचिरोली येथील देऊळगाव धान केंद्र येथे मोठा घोटाळा -पोलिसांनी केले दोघांना अटक.

जावेद अली,उपसंपादक, अहेरी                         वार्तापत्र सन 2023-2024 व 2024-2025 या दोन्ही वित्तीय वर्षात एकूण 3,96,65,965/ रुपयांचा अपहार झाला होता,शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्याकरिता शासन विविध योजना राबवित असते,राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांनी पिकवलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी […]

Continue Reading

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने 22 एप्रिल ला देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन.

जावेद अली उपसंपादक अहेरी गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने 22 एप्रिल 2025 ला देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन करणार अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे ,आमदार मसराम यांनी पत्रकार परिषदेतून दिली.गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश नागरिकांचा व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे मात्र शेतीला वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे ,या संदर्भांत वीजपुरवठा नियमित करण्यात यावा तसेच रानटी हत्तींनी मोठी […]

Continue Reading

नाम फाऊंडेशन ,टाटा मोटर्स व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्यात 50 तलावाचे खोलीकरण व गाळमुक्त होणार.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली दि 19 एप्रिल 2025 कुरखेडा तालुक्यातील गुरणोली येथे सिने  अभिनेता नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात नाम फाऊंडेशन टाटा मोटर्स ,महाराष्ट्र्र शासन च्या माध्यमातून गवे पाणीदार करण्याचे हेतूने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,नाम फौंडेशन चे CEO श्री गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणांची कामे गावागावात करण्याचा मानस चालू आहे,त्याच धर्तीवर […]

Continue Reading

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात डेंटिस्ट ची नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करू – राष्ट्रीय मानवाधिकार संगठण चे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांची मागणी.

राहुल गर्गम ,तालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी हे अतिशय महत्त्वाचे तालुका असून उपजिल्हा रुग्णालय आहे,मात्र या ठिकाणी अतिशय महत्वाचे पद व डॉक्टर नाही या ठिकाणी डेंटिस्ट डॉक्टर ची अतिशय आवश्यक पद नाही. जनता आलापल्ली येथे खाजगी दवाखान्यात जाऊन हजारो रुपये खर्च करून उपचार करावे लागत आहे,अहेरी उपजिल्हा रुग्णालय असल्याने अहेरी येथे एटापल्ली भामरागड ,सिरोंचा, मूलचेरा तालुक्यातील […]

Continue Reading

Instagram च्या माध्यमातून अहेरी येथील तरुणीवर झालं अत्याचार

राहुल गर्गम तालुका प्रतिनिधी अहेरी वार्तापत्र नमूद घटना गुन्ह्यातील आरोपी नामे शाहनवाज मलिक वय 22 वर्ष रा मेरठ(उत्तरप्रदेश) व यातील फिर्यादी याची जुन 2023 मध्ये instagram वर ओळख झाली काही दिवसांनी आरोपी हा सेन्ट्रीगच्या कामासाठी अहेरी येथे आला 11 जुन 2023 ला आरोपी व फिर्यादी यांची पहली भेट झाली,त्यानंतर आरोपीने त्या फिर्यादीला जुलै 2023 मध्ये […]

Continue Reading

कोरची येथे सौर कृषिपंप लावतो सांगून कर्मचाऱ्यांनी घेतले पैसे.

श्याम यादव ,प्रतिनिधी कोरची कोरची येथे काही वर्षांपासून विद्युत विभागाचा ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेसोबत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आता हात तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे हवालदिल झाला असल्याने दिसून येत आहे,भरनियम करूनसुद्धा विद्युत विभागातर्फे अत्यंत कमी दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे महागडे उपकरण निकामी होत असून यामुळे सामान्य जनतेला भुर्दंड […]

Continue Reading

कोरचीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार मसराम यांची आढावा बैठक.

श्याम यादव,प्रतिनिधी कोरची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई चे संकट उभे राहत आहे.या पार्श्वभूमीवर कोरची तालुक्यातील पाणीटंचाई गंभीर दखल घेत आमदार रामदासजी मसराम यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तथा ग्रामसेवक उपस्थित होते तसेच तहसीलदार श्री प्रशांत गड्डम ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश फाये,तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल,नगराध्यक्ष […]

Continue Reading

कोरची येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

श्याम यादव,प्रतिनिधी, कोरची दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोरची येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 14 एप्रिल ला सकाळी दहा वाजता बौद्धभूमी ,लुम्बिनी बौद्ध विहार धम्मभुमी व बाजार चौक कोरची येथील बौद्ध झेंडाच्या प्रांगणात क्रमश झंडावंदन करण्यात आला,यावेळी सौ हर्षलता भैसारे नगराध्यक्ष नगरपंचायत कोरची,हिरा राऊत उपनगराध्यक्ष, नगरसेवक […]

Continue Reading

धानोराच्या तहसीलदार यांनी केला पत्नीचा छळ व दिली पिस्तूलाने मारण्याची धमकी-नांदेड मध्ये तहसीलदार ला अटक.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली धानोरा येथील तहसीलदार मूळ बाळ होत नाही या कारणावरून रोज आपल्या पत्नीशी भांडण,मारहाण व पिस्तूलाने ठार करेन अशी धमकी देत होता,अविनाश शेंबटवाड असे त्या आरोपी तहसीलदारचे नाव असून ते धानोरा येथे कार्यरत होते,सध्या त्या तहसीलदाराला नांदेड येथे अटक केले.यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत काही वर्षाअगोदार मुलीच्या आई वाडीलाने […]

Continue Reading

अहेरी येथील राष्ट्रीय मानवाधिकार संगठना उपविभाग तर्फे डॉ बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

जावेद अली,उपसंपादक अहेरी येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटना उपविभाग अहेरी तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेच्या उपविभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माळ अर्पण करून अभिवादन केले.त्याप्रीत्यर्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप व मूकबधिर शाळा येथे बिस्कीट वाटप करण्यात आले, राष्ट्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली,जिल्हा उपाध्यक्ष महेश […]

Continue Reading