ट्रॅफिक हवालदार रमेश वाकडे बॅच न 2406 यांनी अधिकारात नसताना चालन व शिवीगाडी केली

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share
  1. सोनू वाळके हे चामोर्शी वरून मूल कडे येत असताना ट्रॅफिक हवालदार रमेश वाकडे बॅच न 2406 मूल पो,.स्टे. यांनी अ सभ्यपणे गाडी थांबवून  अगोदर driving licence विचारले त्यांच्याकडे नसता पैशाची मागणी केली मनाई केल्यास ASI उत्तम कुमरे यांच्या नावाने essue झालेली चालन मशीन चा वापर करून अधिकारात नसताना अतिरिक्त 1500 rs चे चालन दिले व शिवीगाडी करण्यात आली यासाठी सोनू वाळके यांनी त्याच दिवशी ट्रॅफिक इंचार्जे अधिकारी,चंद्रपूर यांना लेखी तक्रार दिली योग्य कार्यवाहीची मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत