vijay wadettiwar

काँग्रेस च्या ठिय्या आंदोलनाला यश- गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात सोडणार 1 TMC पाणी.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली, न्युज जागर चंद्रपूर जिल्ह्यातील नदी काठाजवडील गावात वाढत असलेली पाण्याची टंचाई, शेतीकरिता होत असलेली पाण्याची मागणी ,जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम.विजय वडेट्टीवार व  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे या मागणीला सतत पाठपुरवठा करून या मागणीला सतत धरून वैनगंगा नदी पात्रात असंख्य शेतकऱ्यांसोबत […]

Continue Reading

तुळजापूर मंदिरातील पुजारीच निघाले ड्रग्ज तस्कर

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली  न्युज जागर तुळजापूर मंदिरात आता खळबळ जनक घटना समोर आली आहे मंदिरात काम करत असलेले पुजारीच दिवसा पूजा आणि रात्रीला ड्रग तस्कराचे काम जोरात चालू केले आहे MD ड्रग जोरात विकण्याचे काम ते करत होते ही बाब लक्ष्यात येताच तुळजापूर मध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून या बातमीमुळे पोलीस सुद्धा […]

Continue Reading

कुलर काळजीपूर्वक करा वापर चूक बेतू शकते जीवावर

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली ऊन तापत असल्याने कुलरचा वापर वाढला ,वाढत्या उकाडयापासून बचाव करण्यासाठी कुलर वापरतांना काही महत्वाच्या गोष्टीकडे दूर्लक्ष केल्यास हे जीवघेणे ठरू शकते त्यामुळे कुलर वापरताना योग्य ती खबरदारी गरजेचे आहे.कुलर जोडण्यापूर्वी घरातील अर्थिग योग्य आहे का??याची अधिकृत Electrician कडून तपासून घ्यावी आर्थिग नसल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढतो मार्केट मध्ये ISI […]

Continue Reading

निधन वार्ता…..सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचं हृदय विकाराने मृत्यू

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर सिनेमासृष्टीतील famous अभिनेते मनोजकुमार यांचा कोकीला बहेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 87 वर्षी हृदय विकार व liver cyrosis यामुळे मृत्यू झाला यामुळे सिनेश्रुष्टीत शोककळा पसरली आहे एक उत्कृष्ट अभिनेता ,नाटककार हा काळाच्या पडद्या आड गेला खूप ficture गाजवून सोडले अभिनेते मनोज कुमार नि आज ही त्यांच्या वर चित्रित झालेले गाणे त्यांचे […]

Continue Reading
Meditrina Hospital unsafe - building evacuated

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित – इमारत रिकामी करण्याचे आदेश

नागपूर (nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने मेडिट्रिना हॉस्पिटलला आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे अत्यंत असुरक्षित घोषित करून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. . हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अनियमितता आणि विविध नियमभंग यांकडे लक्ष वेधून हॉस्पिटल तात्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे […]

Continue Reading

व्हॉईस ऑफ मिडीया तालुका अध्यक्षपदी राजरतन मेश्राम तर सचिव पदी इलियास खान यांची निवड

  कार्याध्यक्ष – प्रा. दिलीप कहुरके तर उपाध्यक्ष अरूण राजगीरे देसाईगंज (वार्ता) :- दि. १५ फेब्रुवारी २०२५ ला व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका कार्यकारिणी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुहुमवार यांच्या सुचनेवरून, जिल्हा सचिव विलास ढोरे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली. यात व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका अध्यक्षपदावर राजरतन मेश्राम यांची तर सचिव पदी इलियास खान […]

Continue Reading

काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट

काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दि . 16 फेब्रुवारीला (रविवार) या बारूद कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार […]

Continue Reading
priyatai zambare

अवैध दारु व्यवसाय बंद करण्यात प्रशासनाला ला अपयश- NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी वेलफेअर फाउंडेशन च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा प्रियाताई झांबरे

बल्लारपुर शहरातच नाही तर तालुक्यामध्ये आणी चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु विक्रेता ला पोलीस विभाग आणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे समर्थन चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु व्यवसाय बल्लारपुर तालुक्यातच नसुन पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी गावात देखील मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु असल्याचे गावातील महिलांनी अवैध दारु व्यवसाय कायमचा बंद करण्यात NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी […]

Continue Reading
खबरी असल्याच्या शंकेवरून पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या

खबरी असल्याच्या शंकेवरून पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या

तालुक्यात नक्षल्यानी पंचायत समिती माजी सभापती याची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे, सदर पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या कियेर या गावात झाली असून हत्या केल्या नंतर नक्षल्यानी पत्रके देखील टाकले आहे. त्या पत्रकात नक्षल्यानी उल्लेख केला आहे   जन दोही और पार्टी द्रोही सुखराम मडाडी (माजी सभापत्ती) जिला गड़चिरोली, तहासील भामरागढ़, […]

Continue Reading

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गडचिरोली दि.२६ : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले. ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी […]

Continue Reading