वाघाच्या हल्यात आणखी एक तरुणाचा मृत्यू.
सोनू वाळके ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर-(Tiger Attack) चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील पिपळखुट नियुक्त क्षेत्र क्र 1005 मध्ये शौचास गेलेल्या एका तरुणावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले,शुक्रवारी सकाळी तरुणाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याचा मृतदेह आढळला,मृतकाचे नाव दिवाकर जुमनाके असे आहे.तो पिंपळखुट येथील रहिवासी आहे,जानेवारी 2025 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 13 जण वाघाचे […]
Continue Reading