ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना एका ५५ वर्षीय महिलेची सोन्याची साखळी आणि १.२५ लाख रुपयांची रोकड लंपास

नागपूर: मंगळवार, २९ एप्रिल रोजी मानकापूर परिसरात ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना एका ५५ वर्षीय महिलेची सोन्याची साखळी आणि १.२५ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. गणपती मंदिराजवळील गोधनी रेल्वे परिसरात राहणाऱ्या आशा दादाराव महाजन aasha dadarao mahajan  या पीडित महिलेने तिच्या बहिणी आणि सुनेसोबत इतवारी बाजारात खरेदी केली होती. तिने लॉकेटसह सोन्याची साखळी खरेदी केली, […]

Continue Reading

टेरेसवरून पडून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दि ३० एप्रिल, मंगळवारी रोजी संध्याकाळी पाण्याच्या टाकीच्या सेन्सरची तपासणी करताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा त्याच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील प्रताप नगर येथे घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामचंद्र देशमुख (६ ५ ) Satish Ramchandra Deshmukh  असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विकता अपार्टमेंट, एफ-१, सुजाता लेआउट, दिनदयाळ नगर येथे राहत […]

Continue Reading
crime

पराशिवनी येथे एटीएमची मशीन चोरली

नागपूर : पराशिवनी येथे चोरट्यांनी भानेगाव टी पॉइंट येथील एटीएम मशीन चोरली असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भानेगाव येथे नीलेश राऊत यांचे घरासमोरील अंगणात वक्रांगी कंपनीचे एटीएम मशीन असून मंगळवारी रात्री १.३० वा च्या सुमारास एक पांढरी चारचाकी गाडीतून तीन जण उतरले आणि एटीएम मशीनजवळ […]

Continue Reading
Meditrina Hospital unsafe - building evacuated

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित – इमारत रिकामी करण्याचे आदेश

नागपूर (nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने मेडिट्रिना हॉस्पिटलला आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे अत्यंत असुरक्षित घोषित करून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. . हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अनियमितता आणि विविध नियमभंग यांकडे लक्ष वेधून हॉस्पिटल तात्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे […]

Continue Reading

व्हॉईस ऑफ मिडीया तालुका अध्यक्षपदी राजरतन मेश्राम तर सचिव पदी इलियास खान यांची निवड

  कार्याध्यक्ष – प्रा. दिलीप कहुरके तर उपाध्यक्ष अरूण राजगीरे देसाईगंज (वार्ता) :- दि. १५ फेब्रुवारी २०२५ ला व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका कार्यकारिणी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुहुमवार यांच्या सुचनेवरून, जिल्हा सचिव विलास ढोरे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली. यात व्हॉईस ऑफ मिडीया देसाईगंज तालुका अध्यक्षपदावर राजरतन मेश्राम यांची तर सचिव पदी इलियास खान […]

Continue Reading

काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट

काटोल तालुक्यातील डोरली जवळील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनी त भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दि . 16 फेब्रुवारीला (रविवार) या बारूद कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार […]

Continue Reading
Rape & murder at hudkeshwar

हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात २५ वर्षीय युवकास अटक

हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात २५ वर्षीय युवकास अटक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी हुडकेश्वर येथील अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा तिला तिची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आणि कानातून रक्त वाहत असलेल्या अवस्थेत आढळली. गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर ताबडतोब शेजाऱ्यांना माहिती दिली. पीडितेला तातडीने वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. news […]

Continue Reading
priyatai zambare

अवैध दारु व्यवसाय बंद करण्यात प्रशासनाला ला अपयश- NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी वेलफेअर फाउंडेशन च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा प्रियाताई झांबरे

बल्लारपुर शहरातच नाही तर तालुक्यामध्ये आणी चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु विक्रेता ला पोलीस विभाग आणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे समर्थन चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु व्यवसाय बल्लारपुर तालुक्यातच नसुन पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी गावात देखील मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु असल्याचे गावातील महिलांनी अवैध दारु व्यवसाय कायमचा बंद करण्यात NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी […]

Continue Reading
खबरी असल्याच्या शंकेवरून पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या

खबरी असल्याच्या शंकेवरून पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या

तालुक्यात नक्षल्यानी पंचायत समिती माजी सभापती याची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे, सदर पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या कियेर या गावात झाली असून हत्या केल्या नंतर नक्षल्यानी पत्रके देखील टाकले आहे. त्या पत्रकात नक्षल्यानी उल्लेख केला आहे   जन दोही और पार्टी द्रोही सुखराम मडाडी (माजी सभापत्ती) जिला गड़चिरोली, तहासील भामरागढ़, […]

Continue Reading

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी म. रा. शिक्षक परिषदेच्या जिल्हा स्तरीय अधिवेशनाला उपस्थित रहावे – विभागीय कोषाध्यक्ष तथा जिल्हा पालक संतोष सुरावार

 चपराळा येथे म .रा . शि . प .चे ३१ वे जिल्हास्तरीय अधिवेशन चामोर्शी – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीचे जिल्हास्तरीय अधिवेशन चपराळा येथे घेण्यात येत आहे या अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांबाबत चर्चा होणार त्यासाठी चपराळा येथे ०१ व ०२ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय कोषाध्यक्ष […]

Continue Reading