चारचाकी वाहनाच्या धडकेत २ बाळांसह महिलेचा मृत्यू तर १ गंभीर जखमी
अर्जुनी मोरगाव, दि. 26 जानेवारी जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव ते कोहमारा मार्गांवरील नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर चार चाकी वाहणाने दुचाकीला धडक दिल्याने दोन लहान बाळासह महिला ठार झाले असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगांव येथील रहिवाशी संदिप राजु पंधरे वय 29 वर्षे हा युवक आपल्या दुचाकी वाहन पल्सर क्रं. एम. एच. 35 […]
Continue Reading