जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार भाजप च्या नेत्यावर गुन्हा दाखल.

सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आरमोरी – जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार भाजप नेत्यावर गुन्हा दाखल – आरमोरीत  मोठी खळबळ. जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार  करणारा मोठा नेता हा भाजप चा नेता असून नगरपरिषद चे माजी उपनगर राहिला आहे,दाखल झालेल्या गुन्हेनुसार दि 2 मे 2025 ला आरोपी जनता राईस मिल ,आरमोरी जि गडचिरोली चे प्रोप्रा हैदर पंजवाणी, वय 62 वर्ष […]

Continue Reading

वाघाच्या हल्यात आणखी एक तरुणाचा मृत्यू.

सोनू वाळके ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर-(Tiger Attack)  चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील पिपळखुट नियुक्त क्षेत्र क्र 1005 मध्ये शौचास गेलेल्या एका तरुणावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले,शुक्रवारी सकाळी तरुणाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याचा मृतदेह आढळला,मृतकाचे नाव दिवाकर जुमनाके असे आहे.तो पिंपळखुट येथील रहिवासी आहे,जानेवारी 2025 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 13 जण वाघाचे […]

Continue Reading

ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना एका ५५ वर्षीय महिलेची सोन्याची साखळी आणि १.२५ लाख रुपयांची रोकड लंपास

नागपूर: मंगळवार, २९ एप्रिल रोजी मानकापूर परिसरात ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना एका ५५ वर्षीय महिलेची सोन्याची साखळी आणि १.२५ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. गणपती मंदिराजवळील गोधनी रेल्वे परिसरात राहणाऱ्या आशा दादाराव महाजन aasha dadarao mahajan  या पीडित महिलेने तिच्या बहिणी आणि सुनेसोबत इतवारी बाजारात खरेदी केली होती. तिने लॉकेटसह सोन्याची साखळी खरेदी केली, […]

Continue Reading

टेरेसवरून पडून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दि ३० एप्रिल, मंगळवारी रोजी संध्याकाळी पाण्याच्या टाकीच्या सेन्सरची तपासणी करताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा त्याच्या अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील प्रताप नगर येथे घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रामचंद्र देशमुख (६ ५ ) Satish Ramchandra Deshmukh  असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विकता अपार्टमेंट, एफ-१, सुजाता लेआउट, दिनदयाळ नगर येथे राहत […]

Continue Reading

अहेरी पोलिसांनी पकडली 5 लाख 98400 रुपयांची दारू.

जावेद अली उपसंपादक, अहेरी  अहेरी पोलिसांनी पकडली 5.98400 रुपयाची दारू अहेरी पोलिसांनी रात्रौ ला भूजन्गरावपेटा येथे 598400 ची दारू पकडून आरोपी ला जेरबंद केले चंद्रपूर मार्गाने महागाव अहेरी रोड वून येणारी वाहन पोलिसांनी अडऊन तपासणी केली असता पोलीसही चक्करावून गेले गाडी मध्ये दारू दिसेना पन दारू असल्याचा संशय 100%होता. जेव्हा पोलीसानी नीट निरीक्षक केले असता […]

Continue Reading

संतुलन बिघडल्याने दुचाकीचा अपघात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली- चामोर्शी रोड ला आपल्या पत्नीला घेऊन येणाऱ्या एका दुचाकी वाहनाचे दर्शनी फाट्याजवळ संतुलन बिघडल्याने दुचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबाला जाऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला तर सोबत असलेली त्याची पत्नी ही गंभीर जखमी झाली,मृतकाचे नाव मोरेश्वर दादाजी सातपुते (60)तर पत्नी चे नाव सुमन मोरेश्वर सातपुते(55) […]

Continue Reading

भरधाव ट्रकने एकास चिरडले एकाचा जागीच मृत्यू व एक गंभीर.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली HIGHWAY ACCIDENT नागपूर रोड मूल येथे सकाळी 9 वाजता एका भरधाव ट्रक ने  ट्रक न CG08 7057 या ट्रक ने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली ती धडक एवढी जोरदार होती की,दुचाकी वाहन ही ट्रक च्या आत मध्ये जाऊन चुरा झाली असून त्यात एक तरुनाचा चिरडून जागीच मृत्य झालं तर एक […]

Continue Reading

सुगंधित तंबाखू ची अवैधरित्या वाहतूक करण्याऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही.

जावेद अली,उपसंपादक, अहेरी वार्तापत्र महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई * सुगंधित तंबाखू व चारचाकी वाहनसह एकूण 09 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात देखील सुगंधित तंबाखूची वाहतूक करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने […]

Continue Reading

कश्मीर मध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्यात 28 जणांचा मृत्यू.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली भारताचे नंदनवन म्हणून ओढखल्या जाणाऱ्या कश्मीर मधील पहलगाम येथे  दि 22 एप्रिल 2025 ला दहशतवादी गोळीबार हल्यात पर्यटकांचे रक्ताच्या सड्याने रस्ते लाल झाले,या दहशतवाद हल्यात आतापर्यंत 28 जण मृत्यमुखी पडले आहेत,यात 6 महाराष्ट्रीय असल्याचे कळते,दहशतवादांच्या बंदूक घेऊन त्याचा एक फोटो समोर आला असून पण चेहरा अस्पष्ट आहे,एन आय ए ची […]

Continue Reading

धानोराच्या तहसीलदार यांनी केला पत्नीचा छळ व दिली पिस्तूलाने मारण्याची धमकी-नांदेड मध्ये तहसीलदार ला अटक.

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली धानोरा येथील तहसीलदार मूळ बाळ होत नाही या कारणावरून रोज आपल्या पत्नीशी भांडण,मारहाण व पिस्तूलाने ठार करेन अशी धमकी देत होता,अविनाश शेंबटवाड असे त्या आरोपी तहसीलदारचे नाव असून ते धानोरा येथे कार्यरत होते,सध्या त्या तहसीलदाराला नांदेड येथे अटक केले.यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत काही वर्षाअगोदार मुलीच्या आई वाडीलाने […]

Continue Reading