१५ दिवसांपासून चिमूर येथील बेपत्ता महिला व्यापारी चा नागपुरात खून
महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी परिसरातील निर्जनस्थळी आढळला. व्यापारी महिलेची हत्या दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली. नरेश डाहुले (४०) रा. तुकूम, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे (३७) […]
Continue Reading