Meditrina Hospital unsafe - building evacuated

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित – इमारत रिकामी करण्याचे आदेश

नागपूर (nagpur): नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने मेडिट्रिना हॉस्पिटलला आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे अत्यंत असुरक्षित घोषित करून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. . हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अनियमितता आणि विविध नियमभंग यांकडे लक्ष वेधून हॉस्पिटल तात्काळ बंद करण्याची मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे […]

Continue Reading
accident at navegao bandh

चारचाकी वाहनाच्या धडकेत २ बाळांसह महिलेचा मृत्यू तर १ गंभीर जखमी

अर्जुनी मोरगाव, दि. 26 जानेवारी जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव ते कोहमारा मार्गांवरील  नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर चार चाकी वाहणाने दुचाकीला धडक दिल्याने  दोन लहान बाळासह महिला ठार झाले असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगांव येथील रहिवाशी संदिप राजु पंधरे वय 29 वर्षे हा युवक आपल्या दुचाकी वाहन पल्सर क्रं. एम. एच. 35 […]

Continue Reading