क्रांतिभूमी चिमूर येथे 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार-संतप्त जमावांची दगडफेक, जाळपोळ

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, न्युज जागर

क्रांतिभूमी चिमूर शहरात इंदिरा नगर (बेघर वस्ती) येथील जवळ जवळ राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलीला ओढखीतले खाऊ च अमिश दाखवून घरी आत्याचार केला हे सप्टेंबर मध्ये घटना घडली असून मुलीच्या आई वडिलांना लक्ष्यात येताच पोलिस् तक्रार केली व आरोपींना अटक करण्याची मागणी केली,त्यावेळी लोक पोलीस स्टेशन समोर संतप्त लोकांनी दगडफेक,जाळपोळ केली व आरोपींना ताब्यात घ्या ही मागणी करत जाळपोळ केली त्यात एक होमगार्ड व काही लोक गंभीर जखमी झाले,आरोपी रशीद रुस्तम शेख व नासिर वजीर शेख यांना पोलिसांनी अटक केली असून सौम्य लाठीचार्ज करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत