प्रेरणा बौध्द मंडळ व सावित्री रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रम

महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

Health Insurance

हरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेरणा बौद्ध मंडळ व सावित्री रमाई महिला मंडळ चामोर्शी यांच्या विद्यमाने लुम्बिनी बुद्ध विहार चामोर्शी येथे 14 एप्रिल 2025 रोज सोमवार ला महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमास ध्वजारोहक म्हणून मा.रत्नदीप साखरे सर चामोर्शी, अध्यक्ष मा के.डी. मेश्राम साहेब,प्रेरणा बौध्द मंडळ,मार्गदर्शक म्हणुन मा अशोक मांदाडे व प्रमुख अतिथी म्हणून आर.डी. राऊत साहेब,आयु अरुणा श्याम रामटेके,उपाध्यक्ष सावित्री रमाई महिला मंडळ चामोर्शी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहतील.9 वाजता ध्वजारोहण होऊन संध्याकाळी 5 वाजता भीम रॅली चे आयोजन केले आहे रॅलीची सांगता होताच लगेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्व बौध्द उपासकांनी हजर राहण्याचे करावे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत