स्वतःच्या प्रेयसिसमोर गळाफास लावून आत्महत्या.
प्रदीप वाळके,मुख्य संपादक,नागपूर चंद्रपूर :- चिमूर तालुक्यतील नेरी रोड वरील bhumi empire लेआऊट मध्ये कडुनिंबाच्या झाडावर एक तरुणाने आपल्याच प्रेयसिसमोर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली,प्रीतम यशवंत वाकडे वय 25 वर्षे असे मृताचे नाव आहे, मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी कॉलेजमध्ये मैत्रिणीचे एम.ए. चा एक पेपर होता. ती पेपर द्यायला आली होती. प्रीतमला हे कळताच तोही त्याला भेटण्यासाठी […]
Continue Reading