चंद्रपुर जिल्ह्यातील ट्रॅफिक पोलीस अधिकारि यांचीच अवैध संपत्तीची चौकशी करावी

चंद्रपूर जिल्हा
Unique Multiservice
Share

सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी

  • चंद्रपूर जिल्यात सध्या ट्रॅफिक पोलीस Action mode वर दिसत आहे नको तिथे थांबवून सामान्य गोरगरीब जनतेकडून licence आणि हेल्मेट च्या नावावर मोठी लूट करताना दिसत आहेत त्यातल्या त्यात बेसभ्य पणे लोकांशी वागणूक सुद्धा करतांना दिसत आहे याबाबद अनेक complaints ट्रॅफिक पोलीस याबाबद लोकांनी केलेले आहे तरी सुद्धा काही फरक सुद्धा पडलेला नाही.एखादी व्यक्ती नियमांचं पालन न करता किंवा licence हेल्मेट न लावता driving करताना दिसत असेल तर चंद्रपूर ट्रॅफिक पोलीस हे असभ्यपणे त्याला थांबवून पैशाची मागणी करतात न दिल्यास त्याला इ challan मोठ्या स्वरूपात देतात या बाबद किती तरी live video social media वर viral झाले आहे तरी काही ट्रॅफिक पोलिसांमध्ये सुधारणा नाही हे स्थानिक लोकांचं म्हणने आहे अश्या currupt ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांचीच अवैध संपत्तीची चौकशी व्हावी अशी स्थानिक लोकांचं म्हणने आहे तेव्हाच Curruption थांबेन आणि सामान्य लोकांना दिलासा मिडेल.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत