नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर अहेरी पोलिसांची कार्यवाही

गडचिरोली जिल्हा नागपुर महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

अहेरी महेश अलोणे
प्रतिनिधी

 

पोस्टे अहेरी जि-गडचिरोली
अप क्रमांक – 14/2025 कलम 223 भा न्या सं सह कलम 5,15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 फिर्यादीचे नाव – सरतर्फे देवेंद्र चुनीलाल पटले,वय 38 वर्ष धंदा- नोकरी ( सहा पोलीस निरीक्षक) पोलीस स्टेशन अहेरी ता.अहेरी,जि-गडचिरोली मो. क्र. 9970871536 आरोपीचे नाव- शालिकराम शिवाजी बान्ते वय-55 वर्ष जात- कुणबी धर्म- हिंदू,रा.बाजारवाडी आलापल्ली वार्ड क्रमांक 4 ता. अहेरी जि. गडचिरोली घटनास्थळ- मौजा-बान्ते किराणा स्टोर्स बाजार वाडी आलापल्ली 07 किमी पूर्व घटना ता वेळ-दिनांक 10/01/2025 चे 20.00 वा. ते 20.45 वा. दरम्यान दाखल ता वेळ -दिनांक 10/01/2025 चे 23/27 वा.साना.क्र.54/2025
मिळालेला माल – 02 नग MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली रिल प्रत्येकी विक्री किंमत अंदाजे 500/- रु एकुण किमंत 1000/- रु दाखल अंमलदार मपोहवा/2687 शारदा अर्का, पोलीस स्टेशन अहेरी
तपासी अंमलदार – मपोना/5362 मनिषा मुलकावार , पोस्टे अहेरी
घटना वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपीने त्याचे किराणा दुकानात MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली दोन रिल अवैधरित्या विक्री करिता बाळगून मिळून आला तसेच सदर आरोपी याने मानवी जीवतास व पशु पक्षाचे जिवीतास धोका निर्माण होईल असा मांजाचा माल विक्रीसाठी ठेवून मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे नायलाॅन मांजा धागा निर्मिती विक्री व वापर न करण्याबाबतचे मनाई आदेश क्र कार्या-2/-अ.का.दंडा /कावि/1227/2024 दि. 03/12/2024 च्या मनाई आदेशाचे उलंघन केल्याने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत