भरधाव ट्रकने एकास चिरडले एकाचा जागीच मृत्यू व एक गंभीर.
सोनू वाळके जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली HIGHWAY ACCIDENT नागपूर रोड मूल येथे सकाळी 9 वाजता एका भरधाव ट्रक ने ट्रक न CG08 7057 या ट्रक ने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली ती धडक एवढी जोरदार होती की,दुचाकी वाहन ही ट्रक च्या आत मध्ये जाऊन चुरा झाली असून त्यात एक तरुनाचा चिरडून जागीच मृत्य झालं तर एक […]
Continue Reading