गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 5,32,800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
दि. 24/01/2025 गडचिरोली वी. प्र गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी इसम नामे महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर हा अवैध रित्या आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने […]
Continue Reading